6.2 C
New York
Friday, November 29, 2024

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरला घुसलेला बिबट्या अखेर पाच तासानंतर पिंजऱ्यात जेरबंद वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन देऊन बिबट्या केला बेशुद्ध

संगमनेर (जनता आवाज  वृत्तसेवा):-संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरतील पद्मा नगर भारत नगरसैरावैरा पळणारा आदर्श नगरमधील विलास मान कर यांच्या घराजवळील पडक्यापत्र्याच्या शेडमध्ये घुसला होता एक ते दीड तास शर्तीचे प्रयत्न करत बिबट्यालावनविभागाच्या पिंज ऱ्यात जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

संगमनेर शहरातील गणेशनगरमधून नाशिक रस्ता ओलांडत नाशिकरोडवरील मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतला त्या नंतर तो पाठीमागील बाजूने थेट मालदाड रोडवरील पद्मा नगर येथील महावितरण कंपनीच्या उपअभियंता यांच्या कार्यालया च्या समोरील काटवानात घुसला त्यानंतर तेथे आरडाओरडा झाल्यानंतर तोबिबट्या मालदाड रोड मार्गे धावत जाऊन भारत नगरच्या आदर्श कॉलनीतील विलास मान कर यांच्या पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये घुसला वनविभागाच्या कर्मचार्यांनी सर्व प्रथम मानकर यांच्या घराच्या दोन्हीबाजूने त्याला पकडण्यासाठी जाळे टाकले तरी सुद्धा तो त्या जाळ्यामध्येयेईना म्हणून शेवटी त्या रेस्क्यू ऑपरेशन राबवत वनविभा गाच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्यापिंजऱ्यात त्याला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात आले

त्या बिबट्याला पाहण्यासाठी मालदाड रोड पद्मानगर भारत नगर आदर्श कॉलनी सह परिसरातील बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली होती या बिबट्याला पकड ण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील केदार सचिन लोंढे वनपाल सुहास उपा सनी संतोष पारधी रामकृष्ण सांगळे सुभाष धनापुणे रवी पडवळ देविदास जाधव वनरक्षक खेमनर संगमनेर शहराचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव सहा य्यक फौजदार रोहिदास लोखंडे यांच्या सह पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!