spot_img
spot_img

सिने अभिनेत्री रविना टंडन हिने घेतले साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍यावतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सुर्यवंशी उपस्थित होते.

सिने अभिनेत्री रविना टंडन हे म्हणाला की, शिर्डी येथील श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात मोठा अस्मरणीय क्षण आहे.

दिवसेंदिवस शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लक्षणीय वाढ होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!