28.2 C
New York
Monday, August 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरानगर येथील ट्रक यार्डलातील म्हसोबा महाराजांचा यात्रा उत्सव संपन्न

कोल्हार (जनता आवाज प्रतिनिधी ):- प्रवरानगर येथील  ट्रक चालक-मालक संघटनेच्यावतीने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावरील ट्रक यार्डा असलेल्या म्हसोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला यात्रा उत्सवानिमित्त यावेळी म्हसोबा महाराजांना महाभिषेक करण्यात आला.

                                 ( छाया प्रमोद कुंभकर्ण  )

 श्री अशोक खर्डे व शितल खर्डे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली संध्याकाळी काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली व  महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 
यावेळी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे शेतकी अधिकारी जी.एन. चेचरे  
केनयार्ड  सुप्रीडेंट भागवत सर्जेराव खर्डे,असिस्टंट ओ. एस.शिवाजी जाधव, अविनाश खर्डे,अविनाश घोगरे, नामदेवराव वहाडणे   ईश्वर पारखे, अविनाश जालिंदर खर्डे,अशोक मेंगाळ,भागवत शिंदे, फकीरा जेजुरकर,बाळासाहेब आहेर,आमदार राधाकृष्ण ट्रक संस्थेचे मॅनेजर जालिंदर खर्डे,राजू म्हैसकर, पत्रकार कोंडीराम नेहे  नवनाथ वेताळ,साहेबराव वांगे, पाराजी फणसे, पत्रकार प्रमोद कुंभकर्ण,अशोक गांगड,दिनकर गोडगे व पत्रकार विजय बोडखे ,ट्रक  चालक -मालक संघटनेचे त्रिंबक जाधव,राजू काळे, सुरेश बेंद्रे, राजेंद्र देवतरसे, अनिल निर्मळ, भाऊसाहेब शिंदे,पिंटू थेटे आदीसह चालक-मालक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!