18.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार उपबाजारात सोयाबीन ५२७० व तूर ६३५० रुपये क्विंटल

कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल शनीवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी सोयाबीनची ७ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ४९०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५२७० रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी ५२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
              तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात तूरची ११ क्विंटल आवक झाली. तूरला कमीत कमी ६२०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ६३५० रुपये भाव मिळाला. तूरला सरासरी ६२७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची ६ क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी २७०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २८५१ रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!