spot_img
spot_img

कोल्हार उपबाजारात सोयाबीन ५३६१ तर गहू २६२० रुपये क्विंटल

कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सोयाबीनची २५ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ५०२५ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५३६१ रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी ५३२५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
              तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात गव्हाची ४ क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी २६२० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!