21.8 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहुरी तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम मशीनच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

राहुरी( प्रतिनिधी) :-आज वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम च्या संदर्भात राहुरी  तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
ईव्हीएम मशीनला पेपर ट्रे (व्हीव्हीपॅट )मशीन जोडून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका महानगरपालिका घ्याव्यात. या मागणीसाठी आज दिनांक १७जानेवारी २०२३ रोजी तहसील समोर 
 ११.३०वा. आंदोलनाला सुरुवात झाली.

ईव्हीएम मशीन को पेपर ट्रे मशीन जोडो। 

और पेपर ट्रे मशीन की मतगणना करो।
 यासाठी एक दिवसीय आंदोलन ठेवले आहे. 
 तरी ईव्हीएम मशीनच्या  माध्यमातून देशाची लोकशाही धोक्यात आणणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये सर्व सुजाण नागरिकांनी सामील व्हावे. ही  विनंती वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके व इतर मान्यवरांनी केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!