राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-
तनपुरे साखर कारखाना निवडणूक
देवळाली प्रवरा गट
अरुण ढुस- 5791 जनसेवा
कृष्णा मुसमाडे- 5658 जनसेवा
भारत वारुळे- 5573 जनसेवा
माधव आढाव- 3517 शेतकरी विकास
गोरक्षनाथ चव्हाण-3397 शेतकरी विकास
राजेंद्र मुसमाडे-3165 शेतकरी विकास