28.9 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार उपबाजारात सोयाबीन ५४१२ व तूर ६४०० रुपये क्विंटल

कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सोयाबीनची २० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ५२०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५४१२ रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी ५३५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
              तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात तूरची ३ क्विंटल आवक झाली. तूरला सरासरी ६४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची ४ क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मक्याची १ क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!