29.3 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार उपबाजारात सोयाबीन ५४४१ व तूर ६४०१ रुपये क्विंटल

कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल सोमवार दि. ९ जानेवारी २०२३ रोजी सोयाबीनची २० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी ५१५० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५४४१ रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी ५३७५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
              तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात तूरची १ क्विंटल आवक झाली. तूरला सरासरी ६४०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची ५ क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी २६६५ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २९०० रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!