कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार भगवतीपुर येथील प्रगतशील शेतकरी खांदे पाटील परिवारातील तसेच येथील जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व इंदुबाई मारुती खांदे(87) यांचे रविवार दि.6 जुलै 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार असुन त्या दिलीप खांदे व सुनील खांदे यांच्या मातोश्री व कोल्हार भगवती पुरते वाले ट्रस्टचे माजी विश्वस्त नंदकुमार खांदे यांच्या चुलती आणि नागपूर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे यांच्या आजी होत्या.