25.6 C
New York
Friday, July 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेवगाव तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत

शेवगाव(जनता आवाज वृत्तसेवा) :- शेवगाव तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ९४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत आज बुधवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश दहाडदे, यांच्या उपस्थितीत काढण्यात आली यावेळी निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे, महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे,आदी उपस्थित होते यावेळी श्रीकृष्ण बर्डे या बालकाच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत.

आजच्या आरक्षणाच्या सोडतीत काही फटका बसला तर काहीच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत निहाय जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे

सर्वसाधारण महिला

मंगरुळ बु. खुंटेफळ गदेवाडी ढोरसडे गायकवाड जळगाव,वाडगाव, शेकटे खुर्द दहिगाव शे.भावीनिमगाव,लाडजळगाव,प्रभुवाडगाव,आखातवाडे रांजणी,अमरापुर शेकटे बु., अंतरवाली बु.,बालमटाकळी बक्तरपुर,हिंगणगावने.अंतरवालीखुर्द,सुकळीमडके,ठाकूरपिंपळगावकोळगाव,वरखेड,खडके,देवटाकळी,एरंडगाव भागवत,,ढोरजळगाव,

 

सर्वसाधारण— 

माळेगाव ने,मजलेशहर,खामपिंप्री जुनी, मुंगी,आव्हाणेखुर्द,न.बाभुळगावबहाणपूर,पिंगेवाडी,भगूर,शिंगोरी,भातकुडगाव,दहिफळ नवीन, बोधेगाव,कुरुडगाव,बोडखे,वडूले बु.,दादेगाव,वडूलेखुर्द,वाघोली,राक्षी,दिवटे,भायगाव,गोळेगाव,घोटण,जोहरापूर,सोनविहीर, क-हेटाकळी,खामगाव

अनुसूचित जमाती महिला राखीव

सामनगाव,

अनुसूचित जमाती सर्वसाधारण-

ढोरजळगाव-ने

अनुसुचित जातीसाठी आरक्षित महिलासाठी आरक्षित- 

सालवडगाव,सोनेसांगवी,हसनापूर,दहिफळ जुने,कांबी

अ. जाती सर्वसाधारण- 

मंगरुळ खुर्द,सुलतानपुर बु.राणेगाव,थाटे,कोनोशी

नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित नामाप्र. महिलासाठी आरक्षित

खामपिंप्री नवीन,मळेगाव शे.,विजयपूर , लखमापुरी,नागलवाडी,निंबे नांदुर,ताजनापूर, चापडगाव,खरडगाव,वरुर बु. ,आव्हाणे बु.,अधोडी,ठा. निमगाव

नामाप्र सर्वसाधारण

लाखेफळ,आखेगाव तितार्फा,बेलगाव,दहिगाव ने.लोळेगाव,तळणी,एरंडगावसमसुद,चेडेचांदगाव,खानापुर,सुलतानपुर खुर्द,शहरटाकळी,हातगाव

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!