बारामती(जनता आवाज वृत्तसेवा):- बारामती मध्ये लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला.या घटनेत अजित पवार आणि सुरक्षारक्षक सुरक्षित आहेत.अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना कशामुळे घडली याचा तपास करण्यात येत आहे
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा अपघात कशामुळे झाला याची चौकशी सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीमध्ये ही घटना घडली.
लँडिंगदरम्यान अजित पवार यांचे विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले आहेत. या अपघातामध्ये ३ ते ४ जण जखमी झाले आहेत.



