spot_img
spot_img

देहेर येथे कृषी कन्यांनी मधमाशी पालन या विषयी साधला शेतकऱ्यांशी संवाद

राहुरी  ( जनता आवाज वृत्तसेवा ):- अहमदनगर तालुक्यातील देहेरे येथे मधमाशी पालन कसे करावे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलंग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषि महाविद्यालय विळदघाट येथील कृषीकन्या कु. लांबे पुजा सूर्यभान, कु. तांबे भैरवी भानुदास, कु . लष्करे प्रथमेशवरी संतोष, मोहिते शुभदा, सूर्यवंशी मैथिली यांनी मार्गदर्शन केले.यांना प्राचार्य डॉ. एम. बी . धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी.राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे , प्रा. बी.व्ही . गायकवाड , प्रा. डॉ .एच. एल शिरसाठ, प्रा. ठोंबरे मॅडम प्रोग्राम ऑफिसर , एस.एम.एस प्रा. जे .एस राऊत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .

या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री. विजय सोमवंशी व कृषी सहाय्यक सौ. कविता मदने मॅडम व इतर शेतकरी ही उपस्थित होते. सदर कार्यक्रमा मध्ये मधमाश्यानपासून शेतकऱ्याला किती फायदा व तोटा होतो हे सांगण्यात आले . कृषीकन्या यांनी सर्व शेतकऱ्यांना संदेश दिला.

“जगामधील सर्व कीटकांमध्ये मधमाशी हा कीटक उत्तम परागीकरण करणारा असून मधमाशीने केलेल्या परागीकरणामुळे जास्तीत जास्त फुलांचे रूपांतर फळामध्ये होते त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादना मध्ये वाढ होते. सध्या मधमाशाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नेमके काय करावे या बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना मिळाली.”

या वेळी सर्व शेतकरी आणि कृषीकन्या व कृषी अधिकारी यांनी सोयाबीन शेतीची पाहणी केली. या वेळी गावातील शेतकरी

निलेश करंडे, वैभव काळे, प्रवीण करंडे,अनिल करंडे , देविदास करंडे, सोमनाथ काळे, बाळासाहेब दांगट, अमोल करंडे, विनोद कदम, भाऊसाहेब करंडे , संदीप पठारे, तान्हाजी लांडगे, गणेश करंडे, रंगनाथ करंडे , राऊसहेब करंडे, गोरख करंडे, ऋषिकेश करंडे, अशोक लांडगे, योगेश करंडे , सोपान करंडे, सिताराम करंडे , गोरख करंडे, रविंद्र लांडगे, कचरू सालके, दिपक करंडे, ज्ञानदेव करंडे, दातत्त्राय करंडे, रखभाऊ करंडे. इ. उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!