spot_img
spot_img

प्रवरा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनीचे “राज्यस्तरीय “मराठी वक्तृत्व स्पर्धेत यश

लोणी दि.६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-

रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहता येथे राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धात प्रवरा इंग्लिश मिडीयम स्कुलची या स्पर्धेत इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. दिपिका उत्तम येवले हिने लहान गटातून १५० स्पर्धकांपैकी मला भावलेले कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर अत्यंत प्रभावी शैलीत वक्तृत्व करून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सह रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले आहे.

या विद्यार्थिनीचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ ,संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे, विद्यालयाच्या प्राचार्या भारती देशमुख , पर्यवेक्षिका सौ. रत्नपारखी, सौ. घोगरे यांनी अभिनंदन केले आहे .विद्यार्थिनींना विद्यालयाच्या विषय शिक्षिका सौ . मनीषा गायकर आणि सौ. विजया वाघ यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!