spot_img
spot_img

महा लोक अदालतीत विविध प्रकारची ४६३ प्रकरणे निकाली

वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित महालोकअदालत मध्ये तडजोडी अंती 463 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तर चार कोटी नव्वद लाख बेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न रुपये वसुली झालेली आहे. महालोआदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहीउद्दिन शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यायाधीश पी पी मुळे , उपाध्यय , आर एम नेरलीकर,आर एम करडे, आर ऐन मर्क , डी एस पिसाळ ,एस के खान ,व्ही आर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. या महा लोक अदालतीत विविध प्रकारची ४६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. पंच म्हणून शरद हारदे, संदीप गायकवाड, ऐश्वर्या कोठारी, काशीफ शेख, गोरखनाथ उकिरडे यांनी काम पाहिले . यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव प्रदीप चंदने ,उपाध्यक्ष ज्योती शिंदे,कोषाध्यक्ष राहुल धनाड , आर पी बोडखे,किरण त्रिभुवन, नानासाहेब जगताप,राजू शिंदे,महेश कदम,रविराज शिंदे, संतोष जेजुरकर ,देविदास बावचे , प्रकाश त्रिभुवन,वैभव ढगे, कुणाला हरिदास, सचिन जानेफळकर , अनिल रोठे साहेब, रमेश सावंत , कृष्णा गंडे , देव पवार , प्रदीप बत्तासे , सचिन दहिभाते,चैतन्य हरिदास, न्यायालयिन कर्मचारी धनंजय आंबेकर यांची उपस्थिती होती.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!