श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- सालाबादप्रमाणे याही वर्षी पंचकोटी बन मधील महादेव मंदिरामध्ये मागील २४ वर्षापासुन महादेव मंदिरामध्ये ४थ्या श्रावणी सोमवार निमित्त दिनांक ११/९/२०२३ रोजी महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होतेअशी माहिती पंचकोटी बन कमीटीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बाकलीवाल यानी दिली
जुनी तहसील कचेरी रोड वार्ड नं १ (जुना कुस्ती आखाडा )येथील जागृत सूर्यमुखी हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गणपती व महाकालीका माता मंदिर, मांगिर बाबा व मुंजोबा मंदिर प्रणित पंचकोटी बन मधील महादेव आहे प्रत्येक श्रावणी सोमवार निमित्त आरती शाबुदाणा खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व ४थ्या श्रावणी सोमवार निमित्त सकाळी ८.३० वा, महाभिषेक हा उद्योजक मा. श्री.चंद्रशेखर गोरे सौ.स्वप्ना गोरे,व श्री.लकी सेठी सौ.नवनीत कौर सेठी,यांच्या हस्ते करण्यात आला व सत्यनारायण पुजा ही मा.श्री..सचिन पाळंदे सौ.मेघा पाळंदे,यांच्या हस्ते करण्यात आली
मारूती बिंगले, अराधी आकाश त्रिभुवन,बाबा नायर,चंद्रशेखर गोरे,पो. काँ.गोरे दादा, बनसोडे दादा,हस्ते करण्यात आली अतिश बाजी करण्यात आली महाप्रसाद ला सुरुवात करण्यात आली
कार्यक्रम प्रसंगी भेटी मा.श्री.डॉ. बाळासाहेब मोरे,श्री. व सौ.सिद्धार्थ मुरकुटे,श्री.लकी सेठी,पुण्यनगरीचे सर्व स्टाफ मा. श्री.नोटरी सुनील शेळके,प्रसन्न बिंगी,विजय आखाडे,श्री.चंद्राते सर,श्री.प्रल्हाद काका अग्रवाल,श्री.विष्णू सोनवणे,विजू कहाने,पत्रकार विठ्ठल गोरणे, मंगलसिंग परदेशी,सुनील डहाळे,अशोक पवार,विलास सासे,सतीश गौड,अनिकेत भंडारी,रामभरत यादव,अड राजेश्वर भारस्कर ,डॉ.प्रशांत खैरनार ,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचकोटी बन कमिटी चे संस्थापक अध्यक्ष सचिन बाकलीवाल, सुरेंद्र साळवे,विशाल अंभोरे,अमोल शिंदे, राजु यादव, रोहन दिवे, विजू खेडकर,राहुल लहाने, सचिन पाळंदे,मोती महाराज गौड, विशाल बाकलीवाल,निलेश गोधा, गणेश लांबोळे,सुहास पंडित,संजय खंडागळे,अजिंक्य झिरपे ,शंतनु पाठक, चावरिया चाचा, भाऊसाहेब चोथे, मनोज चोथे,गोपाल मोरे, पंचकोटी बन मधील सर्व महिला मंडळ आदीनी प्रयत्न केले



