3 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img
spot_img

प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रेमजी रतनसी पटेल हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न झाला .

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाची ज्येष्ठ अध्यापक संजय कोरडे सर हे होते तर सूत्रसंचलन श्रीमतीगणगे मॅडम यांनी केले तर प्रास्तविक सागर माळी सर व परिचय संजय कुऱ्हे सर यांनी केला.लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारीत इ . ८ वी ते १० वी तील विद्यार्थ्यांनी छान भाषणे केली . अध्यापकीय मनोगतात  म्हासू गांगुर्डे सरांनी विस्तृत माहिती सांगितली . 
उत्कृष्ट भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कोबरणे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कोरडे सर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली गेल्या तीन दिवसापासून प्रमोद हरदास सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!