राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):- सालाबादप्रमाणे याही वर्षी राहाता येथील पिपाडा मोटर्स मध्ये श्री गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहात करन्यात आली पिपाडा ग्रुप ऑफ कम्पनी चे संचालक श्री प्रितेश पिपाडा यांचे हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.
पिपाडा मोटर्स हे टाटा मोटर्स या कम्पनी चे वितरक असून मागील 10 वर्षात नवीन टाटा वाहन विकत घेण्यासाठी ग्राहक हे पिपाडा मोटर्स ला पहिली पसंती देतात तसेच विनम्र सेवा,ग्राहक समाधान,या मुळे पिपाडा मोटर्स नावारूपास आले आहे या वेळी पिपाडा ग्रुप चे संचालक श्री प्रितेश पिपाडा,जितेंद्र जाधव,शिवाजी गोरे,संतोष तरकसे,विनायक तरटे, अभिलाष पाटोदि, धीरज मंडलिक,प्रवीण शिंदे,शेखर शिरसाठ,राहुल जाधव,भगीरथ सोमवंशी,सोमनाथ मुजमुले,प्रतिभा कासार, भारती मुजमुले,वैशाली गिरमे,आदी उपस्थित होते




