35.8 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा 82 वा वाढदिवस 51 दिव्यांग वक्तीचा 2 लाखाचा मोफत विमा करून केला साजरा – गणेश छल्लारे (बी.आर.एस.युवा तालुका अध्यक्ष) 

माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे लोकनेते माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या 82 वा वाढदिवसाचे आवचित्य साधून भोकर गावातील अपंग, दिव्यांग, अंध,मुकबधिर व्यक्तींचे प्रत्येकी 2लाख रूपये किंमतीचा मोफत विमा काढण्यात आला त्यात जावळ जवळ 51 दिव्यांग वक्तींचा समावेश होता हा विमा गणेशभाऊ छल्लारे मित्रमंडळाच्या व, भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने काढण्यात आला तसेच भोकर येथील जिल्हा परिषदेतील शाळेतील चिमुकल्या विध्यार्थी व विद्यार्थिनी यांना खाऊ,व फळे, वाटप करून साजरा करण्यात आला.

मुरकुटे साहेबांचे जीवन हे नेहमी श्रमाला प्रतिष्ठा,पाण्याला दैवत, व धरणे-बंधाऱ्यांना मंदिरे मानणारे काम राहिले आहे. आशाच राजकारणातील एका रांगड्या व रुबाबदार लोकनेत्यास भोकर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर दादा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला अशाच प्रकाररचे वेग वेगळे उपक्रम गणेश भाऊ छल्लारे मित्रमंडळ,व जगदंबा युवा प्रतिष्ठान नेहमी राबवत असतात.

यावेळी, युवा उपसरपंच महेशभाऊ पटारे,माजी चेअरमण बाळासाहेब विधाटे ,जेष्ठनेते आण्णा पाटील चौधरी,माजी उपसरपंच राजु आप्पा चौधरी, भाजपाचे भाऊराव सुडके,सतिष शेळके, माजी सरपंच तागड सेवा, सोसायटी चे व्हाचेअरमन पंढरीनाथ मते, गंगा मामा गायकवाड ,शेळके मामा,उद्योजक ठकशेनदादा खंडागळे , जिवलग मित्र रूषिकेश झिने, ईंद्रभाण दिवटे पाटील, सागर अमोलिक ,पप्पू थोरात, बाबुलाल शेख, दिपकराव शेळके, गाढे मामा,नानासाहेब लोखंडे,भानुदास बेरड भास्कर डुकरे,महेबुबभाई पठाण, यांच्यासह शाळेतील शिक्षक श्री विश्वास सर, गोरे सर, पालवे मॅडम, घोडके मॅडम, गवळी मॅडम, परदेशी मॅडम, व भोकर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!