28.7 C
New York
Thursday, June 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकळीभान ग्रामपंचायत चा विकास कामांचा धडाका – उपसरपंच कान्हा खंडागळे

टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोग मधुन प्रभाग क्र. ६ मधील मा.मेजर श्री.पोपटमामा दाभाडे यांचे घर त्रिमूर्ती किराणा & रसवंती पर्यत भूमिगत गटारीचे  उध्दाटन मान्यवर मंडळी उपस्थित होते. परिसरातील ग्रामस्थांच्या हस्ते संपन्न झाले.

टाकळीभानचे उपसरपंच श्री कान्हा खंडागळे त्यांनी सांगितले की, टाकळीभान ग्रामपंचायत परिसरामध्ये अनेक कामे प्रलंबित आहेत. परंतु शासनाकडे पाठपुरावा करून आम्ही टाकळीभान ग्रामपंचायत अंतर्गत बरेचसे विकास कामे निधी उपलब्ध करत आहोत. माननीय नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील,सभापती नानासाहे पवार संपूर्ण टाकळीभान ग्रामस्थ त्यांचेही सहकार्य लाभले आहेत.

यावेळी मा.श्री.जयकर मगर{ सर } मा.मेजर श्री.पोपटराव दाभाडे, प्रो.श्री.भागचंद औताडे,मा.चेरमन श्री.राहुल पटारे,मा.श्री.भाऊसाहेब पवार,मा.श्री.अविनाश लोखंडे,मा.श्री.गोरखमामा नवघणे, मा.श्री.मधुकरमामा गायकवाड, मा.श्री.सुनीलमामा दाभाडे, मा.श्री.राजुमामा रणनवरे, मा.श्री.रमेशभाऊ पटारे,मा.श्री. सुधीरकाका मगर,मा.श्री.नामदेवमामा कांबळे,मा.श्री.बापुराव शिंदे,मा.श्री.दिलीपभाऊ दाभाडे, मा.प्रशांतभाऊ गायकवाड, मा.श्री.जालुभाऊ तुपे, मा.गोविंदभाऊ बनकर, मा.श्री.अनिलभाऊ ढोले ,मा.श्री. गोरखमामा बडदे, मा.श्री.अशोक रोटे, मा.श्री.मिठूमामा थोरात , मा.श्री.बालाजी पटारे , मा.श्री.मायकल रणनवरे,मा.श्री,बबनमामा दुधाळे, मा.श्री.प्रशांतभाऊ कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!