spot_img
spot_img

शहरातील महिलांनी दांडिया महोत्सवात सहभाग घ्यावा : डॉ. उषाताई तनपुरे

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी येथे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी विठ्ठला लॉन्स, येथे राहुरी दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवात शहरातील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी केले आहे.

नवरात्री उत्सवानिमित्त ‘उत्सव आदिशक्तीचा जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमांतर्गत माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे

ओजस्विनी पतसंस्थेच्या चेअरमन सुजाता तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी दांडिया २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात बेस्ट कपल्स डान्स, बेस्ट परफार्मर व बेस्ट ट्रेपरीसाठी आकर्षक बक्षिसे दिली जातील. यासाठी नाव नोंदणी १७ नोव्हेंबरपर्यंत करावीत, असे करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!