टाकळीभान (जनता आवाज
वृत्तसेवा ):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब,राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ,उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली
मोदी @ 9 हर घर चलो अभियान टाकळीभान गटात ता श्रीरामपूर नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त .त्यांचे विचार तसेच, त्यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी @ 9 घर चलो अभियाना टाकळीभान गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सर्व योजनांची माहिती देऊन. 9090902024 या नंबर वर मिस कॉल देण्यात आला व 7820078200 मिस कॉल देऊन सरल ॲप डाऊनलोड करून घेण्यात आले . व एक पत्रक देण्यात आले .या प्रसंगी, टाकळीभान गावांमधील पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोदी 9 @ प्रवास पार पडला या प्रसंगी,
यावेळी भारतीय जनता पक्षाचे पंचायत राज व ग्राम विकास जिल्हा संयोजक नारायण भाऊ काळे ,युवा नेते भाऊसाहेब पवार ,श्रीरामपूर तालुका भाजपचे सरचिटणीस बंडू नाना हापसे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष अविनाश लोखंडे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रणनवरे, केशव रणनवरे,सोशल मीडिया प्रमुख संजय पवार,पोपटराव जाधव इतर बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.



