spot_img
spot_img

जि. प प्राथमिक शाळा मेहेत्रे वस्तीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन

श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):-शहरातील गणपती मळ्यातील प्राथमिक शाळा मेहेत्रेवस्तीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या विकास कामांमध्ये संविधान फलक रांगोळी दालन, स्वच्छता गृह नूतनीकरण,परसबाग,बॉटनी गार्डन,आनंद वार्ता फलक, किलबिल फलक,पंचांग फलक. ई. विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षक बँकेचे चेअरमन श्री संदीप मोटे, गोरखभाऊ दांडेकर,भाजपचे ज्येष्ठ नेते दादाराम ढवाण,नगरसेवक अंबादास औटी,संग्राम घोडके, श्रीम.सुनिता खेतमाळीस,संजय खेतमाळीस, निवृत्ती खेतमाळीस, संतोष पोकळे,प्रशांत खेतमाळीस,अशोकराव खेतमाळीस,अंबादास मखरे,पत्रकार नितीन रोही, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल दांडेकर, शरद रोही, जयदीप दांडेकर, विशाल सुपेकर, रमेश दांडेकर,शिक्षकनेते बबन दादा गाडेकर,कोल्हेसर,शेळके सर, श्रीम गांगर्डे मॅडम, सौ.अनिता दांडेकर मॅडम यांच्या सह विद्यार्थी पालक उपस्थित होते.

नगसरसेवक संग्राम घोडके यांनी शाळेस भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रम उत्साहात व आनंदात पार पडला. प्रास्ताविक शेलार सर आणि आभार मुख्याध्यापिका श्रीमती वाळुंज मॅडम यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!