श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- रिपाईचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे वतीने रेल्वे स्टेशन जवळ विशभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून 67 धम्मचक्र प्रवर्तन दिन प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
त्यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष राजेंद्र मगर तालुका संघटक संजय बोरगे शाखाध्यक्ष प्रदीप गायकवाड विजय बोरगे शुभम लोळगे अर्जुन शेजवळ संकेत बोरगे सोपान मोरगे सोपान मोरगे आधी उपस्थित होते



