शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा ):-शिवरत्न श्री जिवाजी महाले चौकाचे सुशोभीकरणासाठी शिर्डी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिघे साहेब यांना शिर्डी शहर नाभिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शिर्डी शहर नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष संजय भाऊ जाईबहार जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ वाघ माजी शहराध्यक्ष संजय भाऊ बिडवे जेष्ठ नेते रामभाऊ वर्पे उपाध्यक्ष विक्की चित्ते सोणू सोनवणे संदिप देसाई निरंजन बिडवे संजय वाघ किरण पवार अदि समाज बांधव उपस्थित होते यावेळी सन्मानिय साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.



