spot_img
spot_img

धम्मचक्र प्रवर्तन दिन शेवगाव ( रामनगर ) येथे साजरा रामनगर येथे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकाचे भूमिपूजन

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):- शेवगाव तालुक्यातील रामनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी व दसरा निमित्ताने आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे या चौकाचे भूमिपूजन करण्यात आले.

आयोजक युवा नेते ग्रुपचे अध्यक्ष मा. छबुदादा मंडलिक त्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेवगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. युवा नेते ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरचे भाषणांमध्ये आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची माहिती सांगण्यात आली. पोषण्णा कडमिंचे आकाश रोकडे राहुल जगताप अनिकेत मंडलिक शुभम मंडलिक विकास रोकडे अनिकेत मंडलिक मान्यवर उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!