spot_img
spot_img

आशेचे द्वार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत डिग्रस येथे गरजूवंतांना ब्लॅंकेट ची वाटप

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-   राहुरी तालूक्यातील डिग्रस येथे आशेचे द्वार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फ गरिब व गरजुवंताना ब्लँकेटचे वाटत करण्यात आले 

या कार्यक्रमासाठी पमुख पाहुणे म्हणून दैनिक सार्वमत चे पत्रकार राजेद्र पवार ,पा दिपक भालेराव संदिप ओहळ उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचे भरभरुण कौतुक केले.

या कार्यक्रमात पुरुष, व महिला आशा ३५ गरजुवंत लाभाथ्याना ब्ल्याकेटचे वाटप पा दिपक भालेराव याच्या हस्ते करण्यात आले. या कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जोसेफ पवार सचिव सचिन जाधव खजिनदार प्रशांत खावडीया प्रोजेक्ट डायरेक्ट प्रदीप लोंढे याचे मार्गदर्शन लाभले .तसेच जिल्ह्या सुपरवायझर रघुनाथ हुबरे संस्थेचे संचालक आनंद मखरे याचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य दिपक भालेराव ,व पा सचिन कांबळे यांनी परीस्त्रम घेतले .कार्यक्रमासाठी महीला व पुरुष उपस्तीत होते.सचिन कांबळे यानी आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!