spot_img
spot_img

टाकळीभान येथे उद्या सकल मराठा व ग्रामस्थ यांच्यावतीने रस्ता रोको

टाकळी भान ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सकल मराठा व ग्रामस्थांच्या वतीने सकाळी दहा वाजता राज्यमार्ग ४४ टाकळीभान येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे.

टाकळीभान येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज व समस्त ग्रामस्थ टाकळीभान यांच्या वतीने श्रीरामपुर – नेवासा राज्यमार्ग ४४ टाकळीभान पोलीस स्टेशन समोर बुधवार दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक  १० वाजता शांततेच्या मार्गाने रास्ता रोखो करण्यात येणार असून, सर्वांनी जास्तीत – जास्त संख्येने उपस्थितीत राहवे असे आव्हान, सकल मराठा व ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!