अहमदनगर (जनता आवाज
या शिबिरामध्ये मोहटादेवी येथील नागरिकांनी लाभ घेतला हे फिरते ग्राहक सेवा केंद्र अहमदनगर येथील क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय येथे आले असता येथील श्री सूर्य नारायण पांडे क्षेत्रीय महाप्रबंधक अहमदनगर यांनी या सेवा केंद्राचे कौतुक केले यावेळी महेश लगडे सर व्यवस्थापक एसबीआय क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय अहमदनगर, स्नेहल कुलकर्णी क्षेत्रीय कार्यालय ऑफिसर,अमोल जवणे सर जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाउंडेशन, अहमदनगर जिल्हा विभाग साक्षी जवणे मॅडम जिल्हा प्रतिनिधी संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर हे उपस्थित होते




