टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त उपसरपच कान्हा खंडागळे यांच्या ताई प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांना २५ कॅरेट ३५० डझन केळीचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्त उपसरपच कान्हा खंडागळे यांच्या ताई प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांना २५ कॅरेट ३५० डझन केळीचे वाटप
यावेळी पत्रकार विजय देवळालकर, युवा सेनेचे अक्षय कोकणे, सुजित गोंडे, सौरभ घुले, राहूल लाड, सतीश रणनवरे, प्रकाश काळे, योगेश गोंडे आदी उपस्थित होते.
श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्या ताई प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांना केळीचे वाटप करण्यातआले.
टाकळीभान येथे ताई प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक व धार्मिक असे कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व टाकळीभान चे उपसरपंच श्री. कान्हा खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.




