म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) : – पारनेर तालुक्यातील पुर्नवसन गांव मध्ये पांडुरंग यशवंत शिंदे यांच्या घरच्या दुधाच्या तीन जर्सी किमत ७० ते ८० हजार रुपये किमतीच्या गाय चोरी गेल्या आहे या ठिकाण वरून जर्सी गया रात्री अंदाजे ११ वाजता छोट्या गाडी मधुन म्हैसगांव च्या दिशेने गाडीतुन नेल्या गेल्या परंतु ही म्हैसगांव कडे आली का नाही दिसत येत नाही ही सर्व गुलदस्त्यात आहे . या गाया कोणत्या दिशेने निल्या गेल्या आहे हे पाहण्याठी म्हैसगांव मधील सी सी टी व्ही कॉमेरे व केदारेश्वर मंदिर च्या परिसरातील कॅमेरेची शूटिंग पाहण्यात आली परतु म्हैसगांव मधील एका ही कॅमेरे मध्ये एक ही गाडी रात्रीच्या वेळस दिसुन आली नाही चोरी झालेली गोडी किंवा त्या सोबत आलेले व माणसे कोणत्या दिशेने गेलेले आहे हे पण दिसुन आले नाही .
म्हैसगांव मधील या दोन्ही कॅमेरेचा मोठा उपयोग चोर पाहण्यासाठी केला जातो परंतु ही गाडी म्हैसगांव च्या दिशेने आली का नाही हे दिसुन आलेच नाही कोणत्या ही या शूटिंग कॅमेरे मध्ये दिसून आलेच नाही कॅमेरे शूटिंग पाहण्यासाठी या वेळी पुर्नवसन गावतील चार ते पाच माणसे व मालक आला होती ही घटना समजल्यावर म्हैसगांवचे उपसरपंच डॉ शशिकांत गागरे , ग्रामसेवक पारधे ग्रामपंचायत मध्ये उपस्थित होते व त्यानी ही कॅमेरेची शूटिंग तपासणी केली ही घटन पुर्नवसन गावतील पाहिली घटना असल्यामुळे मोठी चर्चा चालू झाली आहे .
सर्व दुध उत्पादकाला गाय पासुन दूध घातल्या वर प्रति लिटर मागे पाच रुपये मिळणार आहे असे शासनाने घोषत केली आहे गायच्या चोऱ्या होऊ लागल्यावर हे दुध वाले या पैशापासून वंचित राहू शकतात असे प्रकार म्हैसगांव मध्ये घडु नये म्हणून सर्वांनी आपल्या जर्सी गाय कडे लक्ष द्यावे असे उपसरपंच यांनी असे मत व्यक्त केले . या चोरीबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही गावातील काही व्यक्तींनी इतर गावातल्या माणसांशी संपर्क साधला आहे .