spot_img
spot_img

दुर्गापूर सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कचरू पुलाटे तर व्हा. चेअरमनपदी धोंडिबा मनकर.यांची निवड

लोणी दि.१६( जनता आवाज वृत्तसेवा ):- दुर्गापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. कचरू बाबुराव पुलाटे तर व्हा. चेअरमनपदी श्री. धोंडिबा मनकर यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी प्रसंगी जनसेवा युवा परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष आणि सरपंच श्री नानासाहेब आण्णासाहेब पुलाटे, आ. विखे पाटील ट्रक वाहतूक संस्थेचे व्हा चेअरमन श्री. सुनील जाधव,उपसरपंच नबाजी रोकडे,माजी चेअरमन बाबासाहेब पुलाटे,सोपानराव पुलाटे,वेणूनाथ पुलाटे,लक्ष्मण पुलाटे,आदीसह सर्व संचालक उपस्थित होते.

नुतन पदाधि-यांचे महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा.डाॅ. सुजय विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!