spot_img
spot_img

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तालूका प्रमुख व उप तालूका प्रमुख यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश.

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, उपतालुका प्रमुख प्रदीप वाघ, शरद भंनगे, पप्पू महाराज गायकवाड, शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास भणगे, उंदीरगाव गटप्रमुख पांडुरंग व्यवहारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या निवासस्थानी ठाणे येथे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत दादासाहेब कोकणे, प्रदीप वाघ, पप्पूमहाराज गायकवाड, शरद भणगे, कैलास भणगे, पांडूरंग व्यवहारे यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!