श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर तालुक्यातील ५ कोटी ३० लाख व राहुरी तालुक्यातील १ कोटी असा एकूण ६ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी आशीर्वाद नगर येथे पेव्हिंग ब्लॉक वसविणे पाच लक्ष, इंदिरानगर वसाहतीत बंदिस्त गटर करणे दहा लक्ष, आनंदनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, भैरवनाथ नगर येथे शेळके-जाधव वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे आठ लक्ष, गावठाण अभंग वस्तीत समाज मंदिर बांधणे सात लक्ष, मांडवे येथील बनसोडे वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, गुजरवाडी येथे आंबेडकर वस्तीत काँक्रीट रस्ता व वीज पुरवठा करणे आठ लक्ष, कमालपूर येथील आंबेडकरनगर येथे वीस पुरवठा करणे, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आठ लक्ष, खंडाळा येथे ज्ञानेश्वर नगरीत काँक्रीट रस्ता करणे पाच लक्ष व पेव्हिंग ब्लॉक बसवणे पाच लक्ष व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, रोहिदासनगर व नेहरूनगर वस्ती येथे बंदिस्त गटर करणे आठ लक्ष, नाऊर येथील गायकवाड वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम सात लक्ष व पेव्हिंग ब्लॉक बसविणे तीन लक्ष, शिरसगाव गावठाण मध्ये बंदिस्त गटार सहा लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे.
नऊ लक्ष, इंदिरानगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, रामकृष्णनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, रामचंद्र नगर पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, उपाध्ये मळ्यात पाणीपुरवठ्यासाठी दोन लक्ष, फत्याबाद येथे मोहोळ वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे 9 लक्ष बंदिस्त गटार दोन लक्ष व काँक्रीट रस्ता करणे चार लक्ष, मुठेवाडगाव गावठाणमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, बंदिस्त गटर करणे 7 लक्ष, जफ्राबाद येथे नवीन वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे व विविध पुरवठा करणे सहा लक्ष, कडीत बुद्रुक बनसोडे वस्तीत काँक्रीट रस्ता करणे सहा लक्ष, लोखंडे वस्तीत वीज पुरवठा करणे सहा लक्ष व पेव्हिंग ब्लॉक बसविणे तीन लक्ष, कडीत खुर्द पेव्हिंग ब्लॉक बसविणे तीन लक्ष, उंबरगाव येथे वीस पुरवठा करणे चार लक्ष, शेलार वस्तीत रस्ता करणे चार लक्ष, कारेगाव येथील आंबेडकर नगर येथे वीज पुरवठा करणे दोन लक्ष, शाहूनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, लहुजीनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे दोन लक्ष, सिद्धार्थ नगरमध्ये पाणीपुरवठा करणे सात लक्ष, गौतमनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे दहा लक्ष, मालुन्जा बुद्रुक येथे आंबेडकरनगर मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, मातापुर गायकवाड वस्तीत काँक्रीट रस्ता करणे दोन लक्ष, खीरडी येथील कांबळे वस्तीत पोच रस्ता व वीज पुरवठा करणे दहा लक्ष, माळवाडगाव येथील अखर वस्तीत बंदिस्त गटार व वीज पुरवठा करणे.
सहा लक्ष, हरेगाव येथील दोन वाडी येथे अंतर्गत रस्ता तीन लक्ष, सातवाडी येथील पोच रस्ता सहा लक्ष, व रूपनगर गावठाण येथे वीज पुरवठा करणे दोन लक्ष, खोकर येथील इंदिरानगरमध्ये बंदिस्त गटार करणे पाच लक्ष व राजवाडा येथे पोच रस्ता करणे पाच लक्ष, खानापूर येथील नवीन गावठाणमध्ये समाज मंदिर दुरुस्ती व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आठ लक्ष, वळदगाव येथील अमोलिक वस्तीत रस्ता तसेच वीज पुरवठा करणे सहा लक्ष, बेलापूर खुर्द येथील रोहिदासनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, मांगिरबाबा पटांगण पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, नर्सरी येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे दहा लक्ष, भोकर येथील आंबेडकरनगर चर्च परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष व बंदिस्त गटार करणे पाच लक्ष, वडाळा महादेव राजवाडा येथे वीजपुरवठा, पेव्हिंग ब्लॉक बसविणे नऊ लक्ष, लक्ष्मीनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, निपाणी वडगाव राजवाडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे पाच लक्ष, जुनी मराठी शाळा येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे 10 लक्ष, नवीन मराठी शाळा येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, अहिल्यानगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, टाकळीभान रमाईनगर येथे पेव्हिंग ब्लॉक वसविणे पाच लक्ष, कांबळे वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे10 लक्ष व बंदिस्त गटार करणे 10 लक्ष लक्ष्मीनगर येथे पेव्हिंग ब्लॉक व बंदिस्त गटर करणे दहा लक्ष, रणनवरे वस्ती येथे काँक्रीट रस्ता करणे 10 लक्ष, माळेवाडी येथे अण्णाभाऊ साठे वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष, उंदीरगाव आनंद नगर येथे वीज पुरवठा करणे पाच लक्ष, बेलापूर बुद्रुक येथील अयोध्या कॉलनी व घरकुल वसाहतीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे आठ लक्ष, रामगड येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे नऊ लक्ष, गायकवाडवस्तीत अंतर्गत रस्ता करणे 10 लक्ष, शेलारवाडा अशोक विहार येथे पेव्हिंग ब्लॉक वसविणे पाच लक्ष, खटकाळे गावठाण बंदिस्त गटार करणे पाच लक्ष, पाहुणेनगर शिक्षक कॉलनी बंदिस्त गटार करणे पाच लक्ष, राजवाडा येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, युनायटेड चर्च येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे आठ लक्ष, बेलापूर खुर्द येथील शेलारवाडा वसाहतीत बंदिस्त गटर करणे 4.75 लक्ष, थोरात रणदिवे वस्ती बंदिस्त गटार करणे पाच लक्ष, पडेगाव येथील ठोकळवस्ती काँक्रीट रस्ता करणे आठ लक्ष, बनसोडे वस्ती कानेगाव रोड येथील वीजपुरवठा करणे पाच लक्ष, तोरणेवस्ती चारी नंबर 10 काँक्रीट रस्ता करणे दोन लक्ष, बोबडे-डोळस वस्ती काँक्रीट रस्ता करणे पाच लक्ष, वायदंडे वस्ती येथे काँक्रीट रस्ता करणे पाच लक्ष, उंदीरगाव येथे सर्कल सहामध्ये पोच रस्ता करणे आठ लक्ष, दत्तनगर येथे अण्णाभाऊ साठेनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे सात लक्ष, संविधान कॉलनीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे सहा लक्ष, सिद्धार्थ कॉलनी पेव्हिंग ब्लॉक बसविणे दहा लक्ष, वांगी खुर्द येथे डॉ. आंबेडकर वस्तीत काँक्रीट रस्ता करणे चार लक्ष, अण्णाभाऊ साठे वस्तीत काँक्रीट रस्ता करणे चार लक्ष अशा एकूण पाच कोटी तीच लक्ष रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
याशिवाय राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावठाण कानडे वस्ती येथिल कोंक्रिटीरस्ता 10 लक्ष, चिंचोली महात्मा फुलेनगर कोंक्रिटीरस्ता 6 लक्ष, वीजपुरठा 4 लक्ष, आंबी पाळंदेवस्ती वीजपुरठा 2 लक्ष, अमळनेर लक्षमीमाता नगर येथिल कोंक्रिटीरस्ता 8 लक्ष, केसापुर येथिल गावठाण पेव्हिंग ब्लॉक बसविणे 8 लक्ष, केसापुर गावठाण वीजपुरठा 2.50 लक्ष, जातप दत्तनगर येथिल बंदीस्त गटार 4 लक्ष, जाधव वस्ती-गडाख खंदेवस्ती येथिल पोचरस्ता 5 लक्ष, लाख आंबेडकरनगर बंदीस्त गटार 5 लक्ष, लाख आंबेडकर वीजपुरठा 5 लक्ष, चांदेगाव वायदंडे वस्ती गावठाण ते गोतुसे वस्ती कोंक्रिटी रस्ता 5 लक्ष, चांदेगाव वायदंडे वस्ती गावठाण ते गोतुसे वस्ती बंदीस्त गटार 5 लक्ष ,कोपरे गावठाण येथिल समाजमंदिर दुरुस्ती 1 लक्ष, कोपरे गावठाण येथिल बंदीस्त गटार 4 लक्ष, दवणगाव भोसलेवस्ती संक्रापुर येथिल वीजपुरठा 2 लक्ष, कोंक्रिटीरस्ता 3 लक्ष, वांजुळपोई अण्णाभाऊ साठेनगर येथिल कोंक्रिटीरस्ता 10 लक्ष, वांजुळपोई अण्णाभाऊ साठेनगर येथिल बंदीस्त गटार 2.5 लक्ष, टाकळीमिया सागळगीळे वस्ती कॅनॉलजवळ कोंक्रिटीरस्ता 8 लक्ष अशा एकून १ कोटि रुपये खर्चाच्या कामांना मंजूरी मिळाली असल्याची माहिती आ. कानडे यांनी दिली.




