spot_img
spot_img

श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पहिल्या बॅचची SSC निकालात उत्तुंग भरारी

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा ):-श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल च्या दहावीच्या 2022-23 पहिल्या बॅचचा निकाल उत्कृष्ट लागला.

असून त्यात प्रथम तीन विद्यार्थ्यांमध्ये..

  1) खान नैमत इरफान 87.40. प्रथम क्रमांक.
  2) कु. मांडवडे श्रद्धा राजेंद्र 86.80.द्वितीय क्रमांक.
  3) कु. कोळसे वैष्णवी बाबासाहेब 86.40 तृतीय क्रमांक.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विजयराव कोते पाटील, उपाध्यक्ष मा. श्री ताराचंद कोते पाटील, सर्व सन्मानिय संचालक, प्राचार्य श्री. गणेश डांगे सर, मुख्याध्यापक श्री. संदीप डांगे सर मुख्याध्यापक श्री दिलीप चाफेकर सर समन्वयक श्री अरबाज पठाण सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आणि पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!