spot_img
spot_img

नारायणगव्हाण येथील ठकूबाई यशवंत शेळके यांचे निधन

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील ठकूबाई यशवंत शेळके यांचे नुकतेच वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने नारायण गव्हाण पंचकोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठकुबाई यशवंत शेळके यांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले कुटुंब उभे केले त्या अतिशय कष्टाळू मेहनती होत्या रामदास यशवंत शेळके यांच्या त्या आई होत.त्याच्या पश्चात यशवंत कुशाबा शेळके (पती) रामदास यशवंत शेळके(मुलगा),विमल भाऊसाहेब भालेकर (मुलगी)भिमाबाई लक्ष्मण खोले(मुलगी) चंद्रभागा नारायण खोले(मुलगी) रंभा प्रकाश कांडेकर (मुलगी) नंदा संजय सांगळे(मुलगी) सुनिता जालिंदर शिंदे (मुलगी) सुन नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!