25 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर आयएमची नवीन कार्यकारिणी जाहीर

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूरच्या  इंडियन मेडिकल असोसिएशनची सन २०२४-२५ साठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आलेली आहे.

नुकताच पदभार ग्रहण समारंभ झाला त्यामध्ये नूतन अध्यक्ष डॉ किशोर बधे उपाध्यक्ष ,डॉ.निलेश सदावर्ते , सचिव डॉ. संकल्प शिरसाठ , व खजिनदार डॉ.प्रफुल्ल देशपांडे म्हणून नियुक्त करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डाॅ एन बी तुपे हे होते. या समारंभामध्ये डॉ माधवी राजे यांना त्यांच्या वैद्यकीय योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी , डॉ कांतीलाल मुंदडा ,डॉ डि एस शिरसाठ, डॉ प्रदीप राजे डॉ रमेश गोसावी ,डॉ.संजयअनारसे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच यानिमित्ताने संगीत रजनी कार्यक्रम झाला त्यात म्युझिक सर्कल मधील डाॅॅक्टरांचा गायनाचा कार्यक्रम पार पाडला डॉ जया कुकरेजा त्यांनी यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मदत केली ,मानपत्राचे वाचन डॉ वैशाली बधे कार्यक्रमाची प्रस्थान डॉसंकेत मुंदडा यांनी केली, डॉ राम कुकरेजा यांनी आपला सेक्रेटरीचां अहवाल वाचला. डॉ केतन बधे यांनी 2022-2 4चां खजिनदार अहवाल वाचला.सूत्रसंचालन डॉ नेहा बैरागी व नम्रता मुंदडा यांनी केले.

श्रीरामपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला मा. डॉ. मधवी राजे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!