spot_img
spot_img

प्राईड च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी लागला शंभर टक्के निकाल

श्रीरामपूर (प्रतिनिधी ):-महाराष्ट्र राज्याच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षेचे बोर्ड निकाल काल जाहीर झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर केंद्रात प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून केंद्रात विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखेत प्राईड कॉलेजचे विद्यार्थी प्रथमआले आहेत. 

श्री ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे यांनी स्थापन केलेल्या माऊली प्रतिष्ठान अंतर्गत पंचायत समिती सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी स्थापन केलेल्या* प्राईड अॅकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेज चा इयत्ता बारावीचा निकाल हा १०० %टक्के लागला आहे. 

 
विज्ञान शाखेत
 प्रथम = बाबरीया हर्षित पारस ८३.८३ %
 द्वितीय = काळे निरंतर मनीष ८३.६७ %
 तृतीय = शिंदे प्रतीक संदीप ८२.८३ % 
 
वाणिज्य शाखा
 प्रथम = भराडे ईशा मच्छिंद्र ८६.१७ %
 द्वितीय = कहांडळ श्रद्धा भागवत ८४.३० %
 तृतीय = कुसेकर पायल अनिल ८१.८३ % 
अश्या पद्धतीने विद्यार्थांनी गुण मिळवले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.ज्ञानेश्वर मुरकुटे,संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे,ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुरेश कोकणे, प्राईड स्कूलच्या प्राचार्या गोटे प्रिती, टाकळीभान शाखेचे प्राचार्य पवन घोगरे, बापूसाहेब पिसाळ, ऋषिकेश शिरसाठ सर्व शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 इयत्ता अकरावीचे ऍडमिशन सुरू  आहे 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!