राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील एकलव्य संघटनेतर्फे आज महाशिवरात्री व एकलव्य जयंती निमित्त राहाता तालुक्यातील विविध गावांमध्ये गुरूवर्य एकलव्य पुजन व रॅली उत्साहात संपन्न या वेळी तालुक्यातील उपस्थित.तालुक्याती कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी एकलव्य संघटना राहाता तालुका अध्यक्ष.अनिल रोकडे.मा. पं. समिती सदस्य काळु रजपुत.नामदेव पवार.खैरे सर.योगेश आहेर.आंकेश माळी.गोपिनाथ आहिरे.राम पवार.संतोष पवार.उत्तम सोनवणे रवि पवार.संजय बर्डे.महादु गवळी.संजय बर्डे.भाऊसाहेब बर्डे.रामदास बर्डे .अक्षय बर्डे.संजय बर्डे.लक्ष्मीण बर्डे.सरंधर बर्डे.सचिन पिंपळे.प्रेम रजपूत.संजय मोरे.आंकुश सोनवणे.साईनाथ सोनवणे.रवि सोनवणे.सचिन सोनवणे.सागर जाधव.लाला भाऊ पवार.कैलास सूर्यवंशी .करण साळुंके.पुनित बर्डे.शाख बाबा.रामदास खुरसणे.आनिल माळी.योगेश सोनवणे.विक्रम सोनवणे.अनिल आहिरे . गणेश साळुंके अदि कार्यकर्ते व समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.