spot_img
spot_img

गोरगरीब, गरजू आणि वयोवृद्ध महिलांना साडी वाटप

कोल्हार (वार्ताहर) – येथील महाशिवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आज ग्रामदैवत भगवतीमाता मंदिरात काही गोरगरीब, गरजू आणि वयोवृद्ध महिलांना कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त सयाजी रघुनाथ खर्डे, वसंतराव मोरे व विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी समितीचे सदस्य अक्षय मोरे,आशिष कुंभकर्ण, सिध्दार्थ लोखंडे, कौशल दळवी, दिनेश राकेचा, तेजस रांका, आयुष मोरे, ओम् सातपुते, तेजस माने, दर्शन आसावा, शुभम भाग्यवंत, शिवराज विखे,आदर्श मुनमुने,साईराज तांबे, तन्मय राजभोज, अजय भाग्यवंत, राहुल काळे, आदित्य देसाई आदी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!