13 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिवजयंती उत्सव युवक समिती अध्यक्षपदी सागर बागे

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्सवा निमित्ताने कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारणीत समितीच्या अध्यक्षपदी सागर बागे कार्याध्यक्षपदी सौरभ उमर उपाध्यक्षपदी मयूर जाधव यांची चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात झालेल्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत शिव जयंती उत्सव समि तीच्या वतीने वर्षभरात राबविण्यात येत असणाऱ्या उपक्रमांची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर क़तारी यांनी आपल्या प्रास्ता विकातून दिली तर तीथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाची माहिती समितीचे सदस्य मंगेश सालपे यांनी या वेळी दिली त्यानंतर शिवजयंती उत्सव युवक समीतीच्या अध्यक्षपदी सागर बागे कार्याध्यक्ष पदी सौरभ उमर उपाध्यक्षपदी मयुर जाधव, सागर पगारे,सह कार्याध्यक्ष पदी किरण वर्पे,रोशन गोफणे,सचिव पदी संदीप वराडे, सचिवपदी साईराज बोप्पा, खजिनदारपदी अनिकेत गुप्तीकोंडा व प्रसाद गोरे, खजिनदारपदी विकी जजित मंगेश पाथरकर,रैली प्रमुख पदी साजन कतारी रैली प्रमुखपदी आनंद गांधी,आदीं सह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी कर ण्यात आली असल्याची घोषणा उत्सव समितीचे माजी अध्यक्ष कपिल टाक, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री,अमीत रहातेकर,अमोल कवड़े, रमेश काळे,रवी म्हस्के,लखन जेधे,सचिन पलोड,राहुल नेहुलकर,राज सारंगधर ,रोहित बागे, काशीनाथ आड़ेप,कल्पेश पोगुल,विनोद सूर्यवंशी यांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!