श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 15 मे पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. काल शुक्रवार उमेद्वारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. परवा गुरुवारी 14 जणांनी तर काल 92 जणांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले. असे एकूण 106 जणांनी कारखाना निवडणूकीच्या विविध मतदार संघातुन हे उमेद्वारी अर्ज दाखल
श्री गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी 106 उमेदवारी अर्ज दाखल
राहाता ( प्रतिनिधी ):-श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या 17 जून रोजी होत असलेल्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसाअखेर 19 जागांसाठी 106 इच्छुकांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत.
राहाता गट क्रमांक 2- शिवाजी तुकाराम अनाप, नारायण ज्ञानेश्वर कार्ले, उत्तम बळवत
केले आहेत. विखे गटाने 38 तर इतर विरोधकांनी 68 अर्ज दाखल केले आहेत. अर्ज पुढील प्रमाणे- सर्वसाधारण उत्पादक गट
शिर्डी गट क्रमांक: 1- बाबासाहेब दादा डांगे, बाजीराव कोंडाजी थेटे, भाऊसाहेब पंढरीनाथ थेटे, विजय भानुदास दंडवते, अशोक दामोधर दंडवते, अनुप अशोकराव दडवते, बाबासाहेब रामभाऊ डांगे, दिगंबर शिवराम कोते, विलास यादवराव कोते, विनायक यशवंत कोते, बाबासाहेब परसराम मते असे शिर्डी गटातुन दोन जागांसाठी 11 जणांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत.
डांगे, ज्ञानेश्वर बाबुराव सदाफळ, अनिल सोपान सदाफळ, संपत कचरू हिंगे, पुंजाजी दगडू गमे (2 अर्ज), गंगाधर पांडूरंग डांगे असे राहाता गटातील 3 जागेसाठी 9 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत. अस्तगाव गट क्रमांक 3- हीशिराम विश्वनाथ चोळके (2 अर्ज), बाबासाहेब नामदेव निर्मळ (देवराम), महेंद्र चांगदेव गोर्डे, सतीश पंढरीनाथ मोरे, नानासाहेब काशिनाथ नळे, विष्णु जगन्नाथ घोरपडे, शिवनाथ नेवजी घोरपडे , संजय कारभारी नळे, जालिंदर गंगाधर मुरादे, विजय रामभाऊ जेजुरकर, ज्ञानदेव बाजीराव चोळके, संजय गणपत चोळके, बाळासाहेब कुंडलिक चोळके, सुर्यभान दशरथ गोर्डे असे अस्तगाव
गटात 3 जागांसाठी 15 उमेद्वारी
अर्ज दाखल झाले आहेत.
वाकडी गट क्रमांक 4 अरुंधती
अरविंद फोपसे, बाळासाहेब
भाऊसाहेब लहारे, रामकृष्ण खंडू
बोरकर, विठ्ठल कचरु शेळके,
भास्कर नानासाहेब घोरपडे, सुधीर
वसंतराव लहारे, गजबा रंगनाथ
फोपसे, विशाल पुरुषोत्तम गोरे,
राजेंद्र विठ्ठल लहारे, नारायण
भिकाजी शेळके, संपत काशिनाथ
शेळके, विष्णुपंत शंकर शेळके असे
वाकडी गटातुन 3 जागेसाठी 12
उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत.
पुणतांबा गट क्रमांक
5- नानासाहेब खुशाल गाढवे, बापु
पंढरीनाथ धनवटे, मंदा दादासाहेब
गाढवे, आण्णासाहेब जनार्दन
सातव, दिलीप दादा क्षिरसागर,
चंद्रकांत यादव डोखे, प्रकाश भिमाशंकर वहाडणे, उमाकांत भास्कर धनवटे, साहेबराव तुकाराम बनकर, जनार्दन भागुजी गाढवे, अनिल सोपान गाढवे, दिपक रामकृष्ण डोखे, संपत नाथाजी चौधरी, यशवंत आण्णासाहेब चौधरी, दत्तात्रय सदाशिव धनवटे, बाळासाहेब दत्तात्रय गाढवे. पुणतांबा गटातील 2 जागांसाठी 16 उमेद्वारांनी अर्ज भरले आहेत. ओबीसी मतदार संघ- नारायण गोविंद भुजबळ, अण्णासाहेब बजाबा वाघे, शिवाजी तुकाराम अनाप, बलराज पुंडलिक धनवटे, नाना रेवजी शेळके, अनिल राजाराम टिळेकर, सुनिता तुकाराम बोरवणे, प्रकाश रामदास पुंड, सुरेश सुकदेव गाडेकर, विजय रामभाऊ जेजुरकर,
भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- भगवंता मायंजी मासाळ, आणासाहेब जनार्दन सातव, | भिमराज चांगदेव स्क्टे, मधुकर यशवंतराव सातव, सुनिल मुरलीधर थोरात, संजय आबाजी भाकरे, साहेबराव भाउराव | काटकर, वसंत सखाराम गायकवाड, या मतदार संघातुन जागेसाठी 8 जणांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. या | दाखल झालेल्या अर्जाच्या छाननीस 22 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तर 23 मे ते 6 जून पर्यंत उमेद्वारी अर्ज | सकाळी 11 ते 3 यावेळेत मागे घेता येईल. 6 जून ला या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन | प्रांताधिकारी माणिक आहेर काम पाहत आहेत. तर त्यांना तहसिलदार अमोल मोरे सहकार्य करत आहेत.
ओबीसी मतदार संघाच्या एका जागेसाठी 10 जणांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था, पणन संस्था प्रतिनिधी मतदार संघ- सुधाकर नारायण जाधव, राजेंद्र विठ्ठलराव लहारे, यशवंत आण्णासाहेब चौधरी, ज्ञानदेव बाजीराव चोळके. या व गट मतदार संघातुन जागेसाठी 4 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहेत.
अनु. जाती/ जमाती मतदार संघ अलेश शांतवन कापसे, बाबासाहेब गणपत पाळंदे, दत्तात्रय मारुती पोटे, गणेश बाबुराव थोरात, प्रदिप पोपटराव बनसोडे. या मतदार संघातील जागेसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला प्रतिनिधी मतदार संघ अरुंधती अरविंद फोपसे, वैशाली दिलीप क्षिरसागर, लताताई लक्ष्मण डांगे, लक्ष्मीबाई नानासाहेब
गाढवे, शोभाताई एकनाथ गोंदकर, कांचनमाला तुकाराम गाढवे, कमलबाई पुंडलिक धनवटे, सुजाता बाळासाहेब शेळके, सुनिता तुकाराम बोरवणे, मंदा दादासाहेब गाढवे, सुलभा मधुकर कोते, अनिताबाई विलास कोते, लताबाई बाबासाहेब डांगे, गयाबाई ओंकार भवर, सुनिता रामेश्वर फोपसे, मंदाकिनी विठ्ठल डांगे. या मतदार संघातील दोन जागांसाठी 16 जणी इच्छुक आहेत.