spot_img
spot_img

तारकेश्वर गड येथील श्री संत नारायण बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांची भेट

बीड (प्रतिनिधि):- बीड जिल्ह्यातील श्री तारकेश्र्वरगड (महिंद्रा) ता.आष्टी येथील श्री संत नारायण बाबा महाराज यांच्या 12 व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या सांगता समारंभास खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी भेट दिली. व उपस्थित भाविकांशी संवाद साधला .

यावेळी संत नारायण बाबा समाधीचे व तारकेश्र्वराचे दर्शन घेतले.

या प्रसंगी रोजगार हमी व फलो उत्पादन मंत्री श्री संदीपान भुमरेजी , आमदार मोनिकाताई , ह भ प पांडुरंग महाराज घुले , ह भ प महंत आदिनाथ महाराज शास्त्री राजळे, अभयकाका आव्हाड , गोकुळ दौंड, सौ सुनीता दौंड, प्रतिक खेडकर ,अजय रक्ताटे,भाजप तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर,भाजप शहर अध्यक्ष अजय भंडारी,बंडू शेट बोरूढे,प्रतीक खेडकर्यांच्या सह भाविक भक्त उपस्थित होते
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!