spot_img
spot_img

कर्जत बाजार समिती पवार- शिंदे समसमान नऊ-नऊ जागा

नगर : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातील ११ पैकी ७ जागा

 भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलने जिंकल्या, तर राष्ट्रवादीचे आमदार रोहितदादा पवार यांच्या पॅनलला ४ जागा.
दोघांनाही समसमान नऊ नऊ जागा
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!