18.3 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात  एका तरूणाचा अर्धवट शिर तुटलेला मृतदेह आला आढळून

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :-शहरातील सूतगिरणी फाट्याजवळ रेल्वे रुळावर एका तरूणाचा अर्धवट शिर तुटलेला मृतदेह आढळून आलेला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात सदरचा मृतदेह हा शहरातील वॉर्ड नं.२ मध्ये राहणाऱ्या निखिल या नावाच्या तरूणाचा मृतदेह असल्याचे कळते.काल रात्रीला जेवण करून तो घराबाहेर पडला होता.त्यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह हा रेल्वे पटरीजवळ आढळला.त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात ? याचा पोलीस शोध घेत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!