10.4 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोणी येथे दोन बस अपघात मध्ये चार विद्यार्थी जखमी

लोणी (प्रतिनिधी):-लोणी येथे प्रिन्स चौकात शिवशाही बस व शाळेच्या बसचा अपघात दुर्दैवाने जीवित हानी टळली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवशाही बस ही शिर्डी मार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना लोणी येथे प्रिन्स चौकात शाळेच्या बसला जबरदस्त कट बसल्याने दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु जीवित हानी मात्र टळली त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा विश्वास टाकला 
सकाळच्या वेळी शाळा भरण्याचा वेळ असल्यामुळे लोणी मार्गे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसेस धावतात त्यामुळे रस्त्यावर विद्यालयाच्या विद्यार्थीन बरोबर शाळेच्या बस मोठ्या प्रमाणात धावतात प्रिन्स चौकात मोठ्या प्रमाणे स्पीड ब्रेकर असतानाही हा अपघात झाला जर स्पीड बेकर नसते तर मोठी जीवित हानी झाली असती असा अंदाज येथील अपघात बघणाऱ्यांनी घेतला आहे. चार विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली  आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!