शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! महाराष्ट्राची अस्मिता , मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी खरेपणाने बोलणारा कणखर, बेधडक वक्ता असं त्यांचं निडर, पारदर्शक व्यक्तिमत्त्व होतं. या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचं स्थान मराठी मनात अढळ राहील.
💐💐