नाशिक-(प्रतिनीधी):– चांदवड तालुक्यात आशा कर्मचारी रेणुका तलवारे यांना चांदवड पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या आरोपावरून बेदम मारहान करण्यात आली याचा ऑल इंडिया ट्रेड युनीयन काँग्रेस (आयटक) तिव्र निषेध करत आहे. सदर महीला कॉन्सस्टेबलला निलंबीत करून सदर प्रकरणाची उच्यस्तरीय चौकशी करून सदर महीला कॉस्टेंबलला कामावरून निलंबीत करावे अशी संघटनेची मागनी आहे. ज्या आशावर्कर यांनी आपल्या जीवाची पर्वा नकरता कोरोना मध्ये काम केले त्या आशा वर्करला अशा चुकीच्या आरोप करून त्यांना जर ईतकी हिन वागणुक देणार असाल तर त्यांनी कसे काय काम करायचे हा प्रश्न आहे. तरी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आशा वर्कर रेणुका तलवारे यांना न्याय मिळऊन द्यावा अन्यथा आमचे संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजु देसले यांनी सांगीतल्या प्रमाने सव्वीस जानेवारी नंतर संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन छेडले जाईल याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी. झालेल्या घटनेचा अहमदनगर जिल्हा आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करतो.
अँड. कॉ. सुधिर टोकेकर राज्य उपाध्यक्ष जिल्हा सेक्रेटरी
कॉ. सुरेश पानसरे राज्य कार्यकारीनी सदस्य जिल्हा संघटक
सौ. कॉ . जयश्री गुरव राज्य कार्यकारीनी सदस्य.
सौ. उषा अडांगळे राज्य कार्य. मेंबर
सौ सुवर्णा थोरात जील्हा उपाध्यक्ष
सौ. वर्षा चव्हाण राज्य कार्य. सदस्य
अहमदनगर जिल्हा आशा गट प्रवर्तक संघटणा आयटक सलग्न