25.7 C
New York
Friday, August 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

सुभाष वराळांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):  – निघोज येथील धर्मरक्षक प्रतिष्ठाणचे संस्थापक पहिलवान सुभाष वराळ पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लंके मळ्यातील खान्याबा वस्ती या रस्त्याचे मुरमीकरण करण्यात आले , निघोज येथील अंगणवाडी शाळां मधील छोट्या विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले .

बाभूळवाडे येथील जाईबाई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सुग्रास भोजन देण्यात आले .  मळगंगा विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .जिल्हा परिषदेच्या कुंडवस्ती वरील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले .

या विविध उपक्रमांना भाजपा कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे ,उद्योजक मच्छिंद्र लंके, बंडू लंके, भरत लंके, अशोक लंके, ठकाराम वरखडे,ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ,सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ,संदिप वराळ,सावळा वराळ,विलासराव हारदे, स्वप्नील आतकर , नवनाथ सालके, पहिलवान लहू निचीत, आप्पा वराळ, विलास वराळ, हर्षद इधाटे, युवा नेते रुपेश ढवण, बाबु कोठावळे,रामा ढवण , शुभम ढवण, अण्णा सालके, गणेश श्रीमंदिलकर, प्रविण वराळ , नवनाथ सालके , बाबू कोठावळे , रामा ढवण , शुभम ढवण , प्रथमेश सोनवणे , शंभू सोनवणे , प्रज्वल सोनवणे , रवी फुलारे , यश साळवे , अक्षय जाधव , अजिंक्य बेलोटे , तेजस गायकवाड , ऋतिक पठारे , सहकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!