साकुरी( जनता आवाज वृत्तसेवा ): – यावर्षी अद्द्याप समाधान कारक पाऊस न झाल्या मुळे दुष्काळा च्या सावटात साकुरी मध्ये बैल पोळा पार पडला मागील वर्षी च्या सरा सरीच्या 10% सुद्धा अद्द्याप पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे खरिपाच्या पेरण्या वाया गेल्या आहे त्यामुळे सोयाबीन,मका पीक जळून गेले आहे अश्या दुष्काळाच्या सावटा मध्ये साकुरी येथे बैल पोळा संपन्न झाला.
यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच सौ मेघना संदीप दंडवते यांच्या हस्ते विधिवत बैलजोडी ची पूजा करण्यात आली या प्रसंगी अक्षय रोहोम,सतीश बावके,बापू देवकर,शिवाजी नजन, अक्षय रोहम आशिष दंडवते, हर्षल बावके, बाबासाहेब शिंदे, बाबा डांगे ,विकास बावके, उमा तात्या श्रीखंडे, आकाश बावके ,भारत गांगड, रावसाहेब बनसोडे ,भारत बनसोडे, सुरेश बनसोडे ,सचिन बनसोडे, दीपक दंडवते, कैलास रोहोम ,बाबासाहेब रोहोम, आबा दंडवते ,दत्तू कुदळे,सनी नले,अमित जाधव,आदी सह साकुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



